T Tara Bagale Humor · Marathi · Humor नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय ? बायको: म्हणजे एखाद्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवून आपल्याला हवी ती कामं करून घ्यायची. नवरा: चल खोटारडी..त्याला तर लग्न म्हणतात 😆😆😂😂😜😜 humorनवराहिप्नोटाइजकरणंम्हणजे 117 likes 15 shares WhatsApp Copy