M Manav Rao Humor · Marathi · Humor नवऱ्याने आपल्या बायकोला व्हिस्कीचा एक पेग दिला.. . बायको-छीछीछी.. किती कडू आहे.. . . . नवरा-मग तुला काय वाटलं.. मी रोज पिऊन आईश करतो व्हय गं.. हे मी कसं पितोय ,माझं मलाच ठावूक..😝😝😝😝 humorनवऱ्यानेबायकोलाव्हिस्कीचापेग 205 likes 36 shares WhatsApp Copy