A Ayaan Kapoor Humor · Marathi · Humor पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते.... बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय...... पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते... 😃😃😄 humorपक्क्याचबायकोबरोबरभांडणचाललं 36 likes 88 shares WhatsApp Copy