T Tara Malhotra Humor · Marathi · Humor : पक्या :- शर्ट शिवण्यासाठी एखादं चांगलं कापड दाखवा...... . दुकानदार :- प्लेन मध्ये दाखवू..???? . . . . पक्या :- नाही.. हेलीकॉप्टर मध्ये दाखव. बालिश बुद्धीच्या, मंद कुठला... इथच दाखव ना..😡 😎😜😜😝😝😂😂😎 humorपक्याशर्टशिवण्यासाठीएखादं 219 likes 8 shares WhatsApp Copy