A Aditya Iyer Humor · Marathi · Humor पुणेकर: : काय गहू कसा आणला? नगरकर : पिशवीतून आणला. पुणेकर : कितीला आणला? नगरकर : दुपारी दीड वाजता आणला. पुणेकर : तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला? नगरकर : चुलत भावाने आणला. 😛😛😛😛😛😛😛 humorपुणेकरकायगहूकसा 77 likes 52 shares WhatsApp Copy