V Vivaan Verma Humor · Marathi · Humor पुणेरी मुलगा त्याची कार धुत होता.🚗.. तिथून शेजारच्या काकू जात होत्या.. काकू : "कार धुतोयस का रे?" मुलगा: "नाही पाणी देतोय गाडीला... बघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक " काकू बेशुध्द.... 😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛 humorपुणेरीमुलगात्याचीकार 20 likes 19 shares WhatsApp Copy