P Prisha Reddy Life · Marathi · Life पतंजली सेल्समन :;😊 आमच्या टूथपेस्ट मध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग, विविध वृक्षांची पानं, फुलं, समिधा, तूप वगैरे सगळं आहे.. पुणेकर : : नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे.. 😆😆😆 lifeपतंजलीसेल्समनआमच्याटूथपेस्ट 104 likes 45 shares WhatsApp Copy