K Kavya Rao Humor · Marathi · Humor पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या..... .डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये....... .एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले......." कारण कोण झोपलय ते कळत नाही " ...मास्तरांनी बदाबदा बडवला. humorपेपरमधेप्रश्नहोता 62 likes 10 shares WhatsApp Copy