J Jiya Pawar Humor · Marathi · Humor परीक्षा हॉल मध्ये मुलगी मुलाकडे बघत असते मुलगा : माझ्याकडे बघू नकोस ... मुलगी : का ? मुलगा : जवा बघतेस तू माझ्याकड मला नापास झाल्यासारखं वाटतंय.... 😂😂😂🤣🤣🤣 humorपरीक्षाहॉलमुलगीमुलाकडे 35 likes 79 shares WhatsApp Copy