Back to feed
M
Manav Das Humor · Marathi · Humor

पोरगं बाहेर गावी राहतंय!! मग काय मजाच करत असणार!! असं म्हणणाऱ्यांना एक महिना सक्तीने मेसचं जेवण घालायला पाहिजे! मग कळेल, १० रूपयाचा वडापाव एवढा का फेमस आहे.....😅 😂😂😂😂😂

93 likes 17 shares
WhatsApp