K Kavya Rao Humor · Marathi · Humor प्रवासी : अहो ड्रायव्हर गाडी इतक्या जोरात का चालवताय? . . . . ड्रायव्हर : काही नाही हो, गाडीचा ब्रेक फेल झालाय... अपघात होण्याआधी आपल्या घरी पोचायला हवे. 😂😂😂😂😂😂😂😂😂 humorप्रवासीअहोड्रायव्हरगाडी 162 likes 3 shares WhatsApp Copy