Back to feed
I
Ishaan Joshi Humor · Marathi · Humor

प्रश्न : तुम्हाला चहाची तल्लफ आली तर तुम्ही काय करू शकता ? उत्तर : काहीही करू शकतो. एकदा चहासाठी मी मुलगी बघायला गेलो होतो 😂

52 likes 26 shares
WhatsApp