K Kabir Bose Humor · Marathi · Humor परश्या:- मला कुरड्या पापड्या लयी आवडतात. 🍥🍪🍥 🍥🍪🍥 आर्ची:- मला बी लई आवडतात कुरड्या पापड्या. 🍥🍪🍥 🍥🍪🍥 परश्या:- मराठीत नको इंग्लीश मधे सांग ना. तेंव्हापासून आर्ची फरार आहे..., 🙋🙍🙋 सापडली तर मॅसेज करा. humorपरश्यामलाकुरड्यापापड्या 35 likes 61 shares WhatsApp Copy