S Saanvi Sharma Humor · Marathi · Humor पेशंट : डॉक्टर साहेब मला कालपासून पातळ संडास होतेय .... 😰 . 🤪 . . डॉक्टर साहेब : होऊ दे की मग. आपल्याला कुठं गोवऱ्या थापायच्या आहेत त्याच्या .... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 humorपेशंटडॉक्टरसाहेबमला 18 likes 2 shares WhatsApp Copy