S Saanvi Sharma Humor · Marathi · Humor पहिला भिकारी: अरे, मी एक पुस्तक लिहिल आहे. दुसरा: काय नाव आहे त्याच? पहिला: सहज पैसा कमावण्याचे सोपे १००१ मार्ग. दुसरा: तर तु भिक का मागतोस? पहिला: तो सर्वात सोपा मार्ग आहे. humorपहिलाभिकारीअरेपुस्तक 118 likes 18 shares WhatsApp Copy