A Ayaan Pawar Life · Marathi · Life फक्त हसावस तू , माझ्या हृदयात बसावस तू... मी हाक मारली तर, माझ्याजवळ असावस तू.... फक्त आठवावं तूला , डोळ्यात साठवावं तुला रुसून कधी बसलीसच , तर मनवावं तुला.... 💜💜💜💜💜💜💗💗💗💗💘💘💘💘💘💘 lifeफक्तहसावसहृदयातबसावस 190 likes 60 shares WhatsApp Copy