A Anaya Kumar Humor · Marathi · Humor बाजारात पाटील चार म्हशी विकत घेत होते. सखाराम: पाटील, लयच मोठी इंवेसमेंट करताय..? पाटील: व्हय जी.. पोराच्या भविष्यासाठी सोय कराय पायजे.. सखाराम: काय करतं पोरगं..? पाटील: यंदा इंजिनियरिंग व्हइल पूर्ण..!😝😝😝 humorबाजारातपाटीलचारम्हशी 20 likes 45 shares WhatsApp Copy