Back to feed
R
Rudra Das Humor · Marathi · Humor

बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस. राजु : हो बाबा. बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ? राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना. त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल. म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.

75 likes 69 shares
WhatsApp