S Shaurya Agarwal Humor · Marathi · Humor बायकोवर खूप प्रेम करा . तिला आनंदी ठेवा. तिची प्रत्येक मागणी पुरवा . तिच्या आयुष्यातून दुःख नाहीस करा. तिला इतकं जपा की... की.. की... शेजारीण म्हणाली पाहिजे.. मला पण तुमची बायको बनवता का? 😜😜😜😳 humorबायकोवरखूपप्रेमकरा 251 likes 7 shares WhatsApp Copy