Back to feed
S
Sahil Bagale Humor · Marathi · Humor

बायको- आता तुम्हाला माझा एकही शब्द ऐकायला मिळणार नाही. नवरा- का, तू मौन धारण करणार आहे का? बायको- नाही तुम्हाला बहिरे करणार आहे.

40 likes 78 shares
WhatsApp