N Navya Singh Humor · Marathi · Humor बायको: काय हो…इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा: बहिणीशी ! बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…! humorबायकोकायइतक्याहळू 191 likes 24 shares WhatsApp Copy