S Sara Kumar Humor · Marathi · Humor बायको* : काय हो काय करताय? *नवरा* : माशा मारतोय, *बायको* : किती मारल्या? *नवरा* : पाच मारल्या *२फिमेल ३मेल* *बायको* : कसे काय समजले? *नवरा* : २ आरशासमोर बसल्या होत्या ३ दारुच्या बाटलीवर 😂😂😂😜😝😝😝😝 humorबायकोकायकरतायनवरा 14 likes 73 shares WhatsApp Copy