A Atharv Mishra Humor · Marathi · Humor बायको : काहो, इतक्या वेळापासून मॅरेज सर्टिफिकेट काय पाहताय? नवरा : काही नाही त्यावर एक्स्पायरी डेट आहे का? ते पाहतोय. humorबायकोकाहोइतक्यावेळापासून 197 likes 54 shares WhatsApp Copy