A Aarav Iyer Humor · Marathi · Humor बायको- चला कुठेतरी महागड्या ठिकाणी फिरायला जाऊ.😃 नवरा मी- संध्याकाळी पेट्रोल टाकायला जाणार आहे पंपावर..सोबतच जाऊ. 😢😢😢 humorबायकोचलाकुठेतरीमहागड्या 79 likes 32 shares WhatsApp Copy