S Shaurya Kapoor Humor · Marathi · Humor बायको तिच्या मैत्रिणीला : काल दिवसभर नेट चालत नव्हते. मैत्रिण : मग काय केले ? बायको : काही नाही , नवर्याबरोबर गप्पा मारत होते , " बरा वाटला गं स्वभावाने " 😝😂😝😂😝 humorबायकोतिच्यामैत्रिणीलाकाल 66 likes 75 shares WhatsApp Copy