A Anika Kapoor Humor · Marathi · Humor बायको: माझी एकअट आहे! नवरा : काय? बायको: तूम्ही सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार नवरा: माझी पण एक अट आहे? बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे? humorबायकोमाझीएकअटनवरा 201 likes 76 shares WhatsApp Copy