A Anaya Kumar Humor · Marathi · Humor बायको (रागात) : आजपासुन मी तुमच्याबरोबर कधीच बोलणार नाही…. नवरा : का, मुकी होणार आहेस? बायको : नाही…. आज मी तुम्हाला बहिरा करणार आहे. humorबायकोरागातआजपासुनतुमच्याबरोबर 233 likes 52 shares WhatsApp Copy