A Avni Mishra Humor · Marathi · Humor बायको : संमोहन कशाला म्हणतात माहित आहे? एखाद्याला आपल्या प्रभावाने वशीभूत करून त्याच्याकडून हवं ते करुन घेणं म्हणजे संमोहन. नवरा : नाही गं, त्याला लग्न म्हणतात. humorबायकोसंमोहनकशालाम्हणतात 51 likes 90 shares WhatsApp Copy