A Atharv Mishra Humor · Marathi · Humor बॉस- मिस किटी, आज तुम्ही परत ऊशीरा आलात? किटी- सर, आज एक तरूण रस्त्यान माझा पाठलाग करत होता. बॉस- मग त्यात ऊशीर होण्यासारखे काय झाले? किटी- सर, खरेतर तो खूपच संथ चालीने पाठलाग करत होता. humorबॉसमिसकिटीपरत 37 likes 3 shares WhatsApp Copy