V Vivaan Sharma Humor · Marathi · Humor भिकारी: साहेब महागाई वाटली आहे, एवठ्यात माझं अन् माझ्या प्रेयसीच कसं भागणार??? . साहेब: (आच्रर्याने) ..तुला प्रेयसी पण आहे..?? . भिकारी: बस का राव, ही वेळ तिच्या मुळेच तर आली आहे..!! humorभिकारीसाहेबमहागाईवाटली 221 likes 18 shares WhatsApp Copy