A Ayaan Iyer Life · Marathi · Life भेटीसाठी व्याकुळ झालेले मन आज त्रुप्त होणार ,💕 तुझ्या माझ्या भेटीला आज मुहुर्त सापडणार , वाटते जराशी भिती तरी माझ्या समोर तु असणार , आज सगळ्या जगाला विसरुन फक्त तुलाच पाहणार. 💓👉👱💓👱👉💓👱👉💓👱👉 lifeभेटीसाठीव्याकुळझालेलेत्रुप्त 72 likes 27 shares WhatsApp Copy