J Jiya Nair Humor · Marathi · Humor भन्नाट पुणेरी बाळूः काकू, चिंटू आहे का घरी? जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना? बाळूः हो जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये... 😆😆😆😆😆 humorभन्नाटपुणेरीबाळूःकाकू 152 likes 88 shares WhatsApp Copy