V Vivaan Reddy Humor · Marathi · Humor भयंकर इंसल्ट. स्थऴ : अर्थातच पुणे. भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.💵 पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का? भिकारी- हा है साहब. पुणेकर- आधी ते खर्च कर. 😀😂 humorभयंकरइंसल्टस्थऴअर्थातच 176 likes 1 shares WhatsApp Copy