K Krishna Iyer Humor · Marathi · Humor मुलगा ः आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळी कडे पसरलाय त्याची मला पण लागण झालीय. . . . . . . आई ः बाळा काळजी करु नकोस माझ्याकडे चप्पल नावाचा अँन्टीव्हायरस आहे ते काम करेल. 😂😂😂😂😂😂😂 humorमुलगाआजकालप्रेमाचाव्हायरस 129 likes 83 shares WhatsApp Copy