V Vihaan Mishra Humor · Marathi · Humor मुलगा : कशी आहेस? मुलगी : बरी आहे मुलगा: आई कशी आहे? मुलगी : बरी आहे मुलगा: बाबा पण बरेच असतील ना? मुलगी : नालायक , बाबा एकच आहेत 👉🤗🤐 ,🙄👍😂😂😂😂😂😂 humorमुलगाकशीआहेसमुलगी 97 likes 16 shares WhatsApp Copy