K Kiara Yadav Humor · Marathi · Humor मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते. "हॅलो फ्रेन्ड्स, मी मावशी झाले" गण्याने खाली कॉमेंट टाकली. "कोणत्या हाॅस्पिटलला??किती पगार आहे?"😀😜😂 😂😂😂😂 humorमुलगीफेसबुकस्टेटसटाकते 60 likes 18 shares WhatsApp Copy