V Vihaan Rao Patriotic · Marathi · Patriotic मुलगा: मी 18 वर्षांचा आहे आणि तू ? मुलगी: मी पण 18 वर्षांची आहे.. मुलगा: अग चल न मग, लाजतेस कशाला ? मुलगी: कुठे ????? . . . . मुलगा: मतदान करायला ग वेडी... विचार बदला, देश बदलेल...!!! patrioticमुलगावर्षांचामुलगीवर्षांची 149 likes 16 shares WhatsApp Copy