Back to feed
S
Sahil Reddy Friendship · Marathi · Friendship

मुले नरकात गेली तरी एकमेकांशी बोलताना म्हणतात : यमराजाची मुलगी बघितली? सही आहे यार... मुली स्वर्गात गेल्या तरी आपापसात बोलताना म्हणतात : अप्सरेचं नेलपॉलिश बघितलं? किती चीप आहे ना!

85 likes 19 shares
WhatsApp