Back to feed
S
Sahil Iyer Friendship · Marathi · Friendship

तुझी नी माझी मैञी एक गाठ असावी कुठल्याही मत भेदाला तिथे वाट नसावी मी आनंदात असताना हास्ह तुझे असावे तुझ्या दुःखात असताना अshru माझे असावे. Good Night

211 likes 15 shares
WhatsApp