Back to feed
P
Prisha Chauhan Friendship · Marathi · Friendship

*साथ कोणी दिली तर जात पाहू* *नका*, *आणि* *हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका*, *जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते*. *पण*..... *गती* *मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते*. *🚩🚩gn...जय शिवराय🚩🌹*

67 likes 55 shares
WhatsApp