Back to feed
S
Sahil Das Humor · Marathi · Humor

माशेवाला :-साहेब खेकडे घ्या एकदम ताजे आहेत पुणेरी गिरहाइक :- दया मग 100 चे माशेवाला :-कशात न्हेता पिशवी देऊ का ?? पुणेरी गिरहाइक( रागाने)😡 :- नाही काठी दे , हाकलत नेतो....घरापर्यंत.... 😡😡😡 😂😂😂😝😝😝😝

189 likes 62 shares
WhatsApp