A Anika Reddy Humor · Marathi · Humor मास्तरीणबाईंनी पप्पूस विचारले सांग बघू कोणत्या महिन्यात २८ दिवस असतात? पप्पू लगेच म्हणाला- मॅडम, तुम्हाला एवढंही माहित नाही. प्रत्येक महिन्यात २८ दिवस असतातच. humorमास्तरीणबाईंनीपप्पूसविचारलेसांग 224 likes 14 shares WhatsApp Copy