A Atharv Kumar Humor · Marathi · Humor मास्तर: मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय ? विधार्थी: मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे सर्फ एक्सेलचा नवीन प्रकार, ज्याचा वापर कॉम्प्युटर धुण्यासाठी केला जातो . 😂मास्तराने साबण लावून धू धू धूतला.😂 😂😂😂😂 humorमास्तरमायक्रोसॉफ्टएक्सेलम्हणजे 30 likes 35 shares WhatsApp Copy