T Tara Joshi Humor · Marathi · Humor महाराष्ट्रामध्ये असा कुठलाच व्यवसाय नाही, कि तो चालणार नाही... एखाद्याने "साप" विक्रीचं दुकान जरी टाकलं , तरी तो घेण्यासाठी लोकं गर्दी करतील, म्हणतील घे शेजाऱ्याच्या घरात सोडता येईल.....😀😂😂😂😂😂😂 humorमहाराष्ट्रामध्येअसाकुठलाचव्यवसाय 51 likes 20 shares WhatsApp Copy