Back to feed
I
Ira Agarwal Humor · Marathi · Humor

मी बायकोला म्हणालो ,,, ** तिळगुळ घ्या गोडगोड बोला ** तर म्हणते ह्यांच आपलं काहीतरीच .... 😊😊😊 म्हणे *तिळगुळ घ्या गोडगोड बोला* 😢 तिळगुळ म्हणजे काय डायमंडचा सेट आहे का, मिळालं की लगेच गोड बोलायला .....☺😊☺😊☺

101 likes 30 shares
WhatsApp