मी बारावीमध्ये असताना तिला प्रपोज केला होता .. ती म्हणाली... नाही मी तशी मुलगी नाही.. मला अजुण पुढे खुप शिकायचय.. खुप मोठं व्हायचय.. मला अगोदर माझं करियर घडवायचंय..माझी ध्येय खुप मोठी आहेत..! तेंव्हपासून सतत एकच प्रश्न 🤔 ती सध्या काय करते 🤔 ती सध्या काय करते ती सध्या काय करते काल दिसली.. 😃 . . . . . . . . . . . . . . . शेतात लाकड़ गोळा करताना मला बघुन बांधा बांधान पळत सुटली 😆😆😆😆😆😆 लाकुड हाननार होतो , पण जाउदे म्हंटल ... 😝😝😝😂😂😂
28 likes
79 shares