N Nisha Pawar Humor · Marathi · Humor राघव- ह्या वर्षी सुट्ट्यांमध्ये कुठे जाणार फिरायला? केशव- अजुन पक्क नाही झालं. राघव- का? केशव- मी म्हंटलं जगभर प्रवास करू तर बायको म्हणते, नाही दुसरीकडे कुठेतरी जाऊ. humorराघवह्यावर्षीसुट्ट्यांमध्ये 176 likes 85 shares WhatsApp Copy