K Kabir Deshmukh Humor · Marathi · Humor राजू : तु असा कोणता शब्द सांगू शकतो ज्यात १००० पेक्षा पण जास्त लेटर असतील? राकेश : अरे खूपच सरळ आहे, पोस्ट ऑफिस. 😀😁😁😁😁 humorराजूअसाकोणताशब्द 57 likes 3 shares WhatsApp Copy