N Navya Verma Humor · Marathi · Humor रावण : सिगरेट आहे का रे? कुंभकर्ण : नाही... संपल्या. बिभिषण : अरे नाही काय म्हणतोस एक पाकीट आहे ना अजून! ... कुंभकर्ण : तु जरा शांत बस ना! त्या साल्याला दहा तोंडे आहेत.... एका मिनिटात पाकीट संपवेल... humorरावणसिगरेटकुंभकर्णसंपल्या 26 likes 19 shares WhatsApp Copy