रविवार सकाळ असून देखील सूनबाई लवकर उठल्या. "आज कुठे दौरा"मनात आलेला विचार मीच केलेल्या चहाच्या घोटाबरोबर गिळून टाकला व तिच्या पुढ्यात चहाचा कप ठेवला. हो हो ...मीच केलेला....... अंमळ जरा गडबडच चालली होती सूनबाईंची .... पैठणी,नथ,बुगड्या बांगड्या,तोडे ...सारी तयारी दिसत होती. माझी ताणलेली उत्सुकता ओळखून ती म्हणाली,"गुढीपाडव्याचा सेल्फी आजच काढून ठेवते.म्हणजे रात्री बारा वाजताच पोस्ट करता येईल... 😷😷😷😷😷😷😷😂🤔😐😀😳😜😀😁😬 ही तुमची सूनबाई नसली तरी काय झाले ... 😂😂😂😂😂
210 likes
84 shares